Mumbai Application

नेहमीचे प्रश्न आणि पद्धती


प्र. : स्वत: आवेदन पत्र प्रस्तुत करण्यासाठी कशी नोंदणी करावी?
उ. : ह्या सेवेची नोंदणी एवढी सोपी आहे कि ई-मेल पत्ता नोंदणीद्वारे प्राप्त करु शकता. फक्त तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत जसे की एसएससी परिक्षेचे आसन क्रमांक, मंडळ, वर्ष, महिना.

Top


प्र. : मी माझे प्रोफाईल ऑफलाईन (इंटरनेट शिवाय) करू शकतो काय?
उ. : होय, (इ.) तुम्ही तुमच्याबद्दल सर्व माहिती तक्त्यात बनवू शकता.(उदा.XLS फाईल) आणि तुमच्या डिस्कवर साठवू करू शकता किंवा तुम्ही पाठवू शकता म्हणजे तुम्ही नंतर संगणकावर वापरू शकता. (उदा. शाळेत) आणि महत्वाची (माहिती) लॉगिन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये बघू शकता. खरे तर तुम्ही यशस्वीरित्या लॉगिन केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजुस एक बटण (दस्ता) दिसेल जिथे – तुमचे प्रोफाईल अपलोड करा – असे लिहिलेले असेल.
- हे खरे आहे कारण तुम्ही पाठवलेली माहिती पडताळून पाहण्यासाठी तो ऑनलाईन असणे आवश्यक आहे.
- म्हणून विद्यार्थ्यासाठी आवेदन पाठविण्यासाठी पुरेसे संगणक नसतील तरी त्याच वेळी काही संगणक इंटरनेटशी जुळलेली नसतील तरी, इंटरनेटशीवाय काही काम करू शकतात.

Top


प्र. : मी सीबीएसई मधून पास झालोय, मी ऑनलाईन सेवेचा वापर करू शकतो का ?
उ. : तुम्ही ऑनलाइन आवेदन सादर करू शकता. मुंबई विभागासाठी सीबीएसई माहिती फक्त 2008 या वर्षासाठी आधीच उपलब्ध आहे. तुमची गुणयादी (जर महाराष्ट्राबाहेरील, दुसर्‍या राज्यातील किंवा एस्. एस्. सी गेल्या वर्षातील) व अधिकृत प्रस्ताव महाविद्यालयाकडे पाठवले जातात. जोपर्यंत तुमची माहिती तुमच्या मंडळातून आम्हाला मिळत नाही तोपर्यंत पडताळणी होत नाही. आमच्याकडे तुमच्यासाठी विशेष काही आहे यासाठी आमच्या वेबसाईट वर लक्ष ठेवा. तुम्हाला दिलेल्या रिकाम्या तक्त्यात काळजीपूर्वक गुण भरावे लागतील, तुम्हाला मथाळासुद्धा द्यावे लागेल, अनुक्रमांक, दिनांक आणि अधिकृत मंडळाचे नांव ज्यानी गुणयादी दिलेली आहे ते.

Top


प्र. : मी मध्यप्रदेशातून एसएससी केलेले आहे मी ऑनलाईन सेवेचा वापर करू शकतो का ?
उ. : तुम्ही ऑनलाइन सादर करू शकता. तुमची गुणयादी (जर महाराष्ट्राबाहेरील, दुसर्‍या राज्यातील किंवा एस्. एस्. सी गेल्या वर्षातील) ) व अधिकृत प्रस्ताव महाविद्यालयाकडे पाठवले जातात. जोपर्यंत तुमची माहिती तुमच्या मंडळातून आम्हाला मिळत नाही तोपर्यंत पडताळणी होत नाही. आमच्याकडे तुमच्यासाठी विशेष काही आहे यासाठी आमच्या वेबसाईट वर लक्ष ठेवा. तुम्हाला दिलेल्या रिकाम्या तक्त्यात काळजीपूर्वक गुण भरावे लागतील, तुम्हाला मथाळासुद्धा द्यावे लागेल, अनुक्रमांक, दिनांक आणि अधिकृत मंडळाचे नांव ज्यानी गुणयादी दिलेली आहे ते.

Top


प्र. : मी महाराष्ट्रातून एसएससी केलेले आहे मी ऑनलाईन सेवेचा वापर करू शकतो का ?
उ. : तुम्ही ऑनलाइन आवेदन सादर करू शकता. तुमची गुणयादी (एस्. एस्. सी गेल्या वर्षातील) व अधिकृत प्रस्ताव महाविद्यालयाकडे पाठवले जातात. जोपर्यंत तुमची माहिती तुमच्या मंडळातून आम्हाला मिळत नाही तोपर्यंत पडताळणी होत नाही. आमच्याकडे तुमच्यासाठी विशेष काही आहे यासाठी आमच्या वेबसाईट वर लक्ष ठेवा. तुम्हाला दिलेल्या रिकाम्या तक्त्यात काळजीपूर्वक गुण भरावे लागतील, तुम्हाला मथाळासुद्धा द्यावे लागेल, अनुक्रमांक, दिनांक आणि अधिकृत मंडळाचे नांव ज्यानी गुणयादी दिलेली आहे ते.

Top


प्र. : ZIPCASH नी ऑनलाईन देय रक्कम कशी भरु शकता ?
उ. : महाविद्यालयाच्या निवडीनंतर आणि अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यास एकूण रक्कम तपासण्यासाठी पृष्ठ दाखवले जाते. आपण निवडलेल्या महाविद्यालयाची सेवा कर शुल्क अधिभारासह पहिल्या दोन अर्जांसाठी 0 (शुन्य) आणि नंतरच्या प्रत्येक अर्जांसाठी 5 रु. सेवा शुल्क आकारले जाईल. सेवा शुल्क भरण्यासाठी.
- विद्यार्थी आपला मोबाईल नंबर टाईप करेल आणि
- PIN (वैयक्तिक ओळख क्रमांक)
- SMS द्वारे काही सेंकदातच वरील रक्कमेचे बिल मिळेल
- विद्यार्थ्यास व्यवहार पूर्ण करण्यासाठी सुद्धा SMS द्वारे 4 अंकी अधिकृत कोड मिळेल.
- विद्यार्थ्यास व्यवहार पुर्ण झाल्याचे पृष्टीकरण करणारे एसएमएस करणारे एसएमएस मिळेल.
- आवेदन केलेल्या प्रत्येक महाविद्यालयाकडून पृष्टीकरणाचे ई-मेल प्राप्त करू शकता.

Top


प्र. : ऑनलाईन देय रक्कम ZIPCASH द्वारे कशाप्रकारे सुरक्षीत आहे ?
उ. : अर्जाची देय रक्कम ZIPCASH नी तुमच्या मोबाईल द्वारे उपलब्ध करून दिले.
ZIPCASH चा वापर अंधिकांश सुरक्षीत करण्यासाठी अनेक कारणे आहेत.
- प्रत्येक व्यवहार तुमच्या अधिकृत पिन वर आधारीत असतो जो फक्त तुम्हाला माहित असतो.
- व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हीच अधिकृत असल्याचे सिद्ध होण्यासाठी तुमच्या मोबाईल वरूनच तुमचे PIN नंबर पाठवण्याची गरज आहे.
- तुमचे व्यवहार पुर्ण करण्यासाठी येणा-या बिलांवरील विशेष नंबर आणि तुमचे PIN नंबर सादर करावे लागेल.

Top


प्र. : ही प्रवेश प्रक्रिया आहे की फक्त विनंती अर्ज?
उ. : महाविद्यालया कडेही फक्त विनंती प्रवेश प्रक्रिया असून ते सर्व अर्ज एकत्र करून एक दृढ आणि एक गुणात्मक यादी करण्यासाठी उपयोग करतील.

Top


प्र. : सर्व विनंती अर्ज फक्त अ‍ॉनलाईन्स आहे काय? ह्या वर्षी?
उ. : प्रत्यक्ष विनंती अर्ज सुद्धा देऊ शकता.

Top


प्र. : अ‍ॉन लाईन अर्ज दिल्यानंतर मी प्रत्यक्षात विनती अर्ज दाखल करु शकतो काय?
उ. : अ‍ॉन लाईन विनंती अर्ज आणि प्रत्यक्षात विनंती अर्ज हे दोन्हीची स्विकारण्याची प्रक्रिया सारखीच असल्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे – नाही-

Top


प्र. : तरी सुद्धा मी दोन्ही प्रकारे अर्ज देऊ शकतो काय जसे अ‍ॉनलाईन आणि प्रत्यक्षात?
उ. : होय, पेपर अर्जाप्रमाणे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या वेळी पुनरावृत्त होतो. खरंच, तुम्हाला अर्ज कार्यकारी संचालकाच्या सर्व्हर कडून आणि महाविद्यालय कडून मिळतात तसेच त्यांना सुद्धा अर्ज दोन्ही कडून प्राप्त होतात जेव्हा तुम्ही प्रवेश शुल्क भरुन दोन्ही कडे अर्ज करतात आणि पुन्हा खात्री करतात. अनेक अर्ज करण्यास आमची हरकत नसते, पण आम्ही विद्यार्थ्याना (आसन क्रमांक) एकाच महाविद्यालयात अनेक पट्टीत ऑनलाईन अर्ज न करण्याची ताकीद देतो. होय, आपण प्रवेश अर्ज प्रत्यक्षात आणि ऑनलाईन ने सुद्धा देऊ शकतात.

Top


प्र. : मी अनेक पट्टीत प्रवेश अर्ज ऑनलाईन ने देऊ शकतो काय?
उ. : होय, आपण अनेक पट्टीत ऑनलाईन ने प्रवेश अर्ज देऊ शकतात, पण कार्यप्रणाली ह्या बद्दल आपणास ताकीद देते.

Top


प्र. : माझा प्रवेश अर्ज विचारार्थ दाखल झाला आहे ह्या बद्दलची खात्री काय?
उ. : जेव्हा आपण प्रवेश अर्जाची फी भरतात तेव्हा आपणास त्वरीत इलेक्ट्रोनिकली पावती/पोंच दिली जाते. ती आपण केव्हाही प्रत काढू शकता. ही प्रत आपण त्याच महाविद्यालयात दाखवा जेथे आपले नांव गुणात्मक यादीत आले असेल. आपण आपले नांव महाविद्यालयाच्या मुख्य यादीत पडताळून पाहू शकता.

Top


प्र. : मुंबई विभागातील सगळे प्रथमवर्ष ज्युनियर कॉलेज, महाविद्यालयांची नावे आणि अभ्यासक्रम यांचा समावेश या कार्यप्रणालीत आहे का?
उ. : होय, मुंबई विभागातील सर्व महाविद्यालयांची नोंदणी या कार्यप्रणालीत आहे.

Top


प्र. : ठाणे, वाशी इ. विभागांचा समावेश हा कार्यप्रणालीत आहे का?
उ. : पण ठाणे, वाशी विभागातील विद्यार्थी मुंबईतील महाविद्यालयात अर्ज करु शकतात.

Top


प्र. : एस.एस.सी मंडळाच्या निकालांची माहिती जर चुकीची असेल तर?
उ. : सध्यातरी एस.एस.सी. मंडळचा सर्व तपशिलांवर जसे गुण, अटी वर सर्वाधिकार आहे. म्हणून बारीकशी दुरुस्ती मंडळाच्या स्वत:कडे आहे. चुकीच्या माहितीची संभवना नाही. (अशक्य कोटीतील एखादी चुकीची प्रती/नमुना सोडल्यास) जर आपणांस एखादी चुक निदर्शनास आली तर नेहमी प्रमाणे आपणास रितसर संबधीत महाविद्यालयात अर्ज करुन चूक सुधारू शकतात.

Top


प्र. : अर्ज केलेल्या महाविद्यालयात खात्रीने प्रवेश मिळेल काय?
उ. : नाही, तसे नाही, कार्यप्रणाली फक्त महाविद्यालयांकडे प्रवेश अर्ज पाठविण्याचे काम सुलभ करते. आपणास प्रवेश मात्र गुणवता यादी नुसार तसेच आवश्यक कागद पत्र प्रत्यक्षात देऊनच मिळेल.

Top


प्र. : पुरावासंबधीची प्रत अ‍ॉनलाईनवर दाखल कशी कराल? अ‍ॉनलाईन कार्यप्रणाली कार्य कसे सुलभ करेल?
उ. : खरे तर अ‍ॉनलाईन कार्यप्रणालीचे हे कौशल्यच आहे. हे तर दस्तऐवज व्यतिरिक्त असू शकते. आपण महाविद्यालयच्या विशिष्ट हिस्सा/वर्ग जसे खुला, अल्पसंख्यांक, क्रिडा इ. साठीच्या राखीव मध्ये अर्ज करू शकतात. आपले अर्ज महाविद्यालयांना पाठविण्यात येतील. गुणवत्ता यादीत नांव आल्यानंतर आपणास मुळ प्रत दाखवावी लागेल. अन्यथा आपल्या प्रवेश अर्ज बाद करण्यात येईल.

Top


प्र. : ZIPCASH काय आहे?
उ. : झीप कॅश ही नवीन प्रकारची खास देयक भरण्याची भ्रमण कार्यप्रणाली आहे.
झीप कॅश वापरण्यास अगदी सोपे जसे 1-2-3
नोंदणी :- उपभोगकर्ता ZIP हे शब्द 56767 ला SMS करुन किंवा zipcash.in वर प्रवेश करुन नोंदणी करु शकतो.

पुन:भारंकित : उपभोगकर्ता आपले ZIPCASH कार्ड खालील पद्धतीने पुन:भारंकित करु शकतो.

नि:शुल्क घरपोच सेवा: ZIPCASH पुन:भारंकित कार्ड रु 300 (उचित पोच भार सह) रु 500 आणि रु 1000 च्या पट्टीत उपलब्ध आहे आणि प्राप्त झाल्यावर रोख रक्कम देऊ शकतात.

Top


प्र. : कसे?
उ. : 022-66720000 येये संपर्क साधा अथवा ZIP HOME हे शब्द 56767 ला SMS करा आणि आमचा प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करेल.

पुन:भारंकित केंद्रे:- 5000 केंद्रापैकी कोणत्याही एका पुन:भारांकित केंद्रातून इलेक्ट्रॉनिक कार्ड विकत घेऊ शकता.

ऑनलाईन अर्जाकरिता खास व्यवस्था:- मुंबईत 17 विभागात 34 केंद्रे जून 2008 मध्ये उघडण्यात आली आहे.
धनादेश पेटी – `` ZipCash A/C < भ्रमणध्वनी नंबर>'' ह्या नावाने धनादेश काढून देशातील आमच्या 2500 धनादेश पेटीत देऊ शकतात. 3-4 कार्यकालीन दिवसांत आपणाला खात्री बद्दल एसएमएस येईल (प्रवेश प्रक्रियेसाठी ही प्रक्रिया खूपच हळू असून आपण हे टाळा)

Top


प्र. : कोठे?
उ. ZIP CHQ AREACODE हे शब्द 56767 ला SMS करुन आपण जवळपासचे धनादेश पेटीचा ठिकाण मिळवू शकता अथवा                      www.zipcash.in     मध्ये जाऊन सर्व धनादेश पेटींची यादी पाहू शकता.

क्रेडीट कार्ड / ऑनलाईन बँक व्यवस्था              : www.zipcard.in    मध्ये जा आणि क्रेडीट कार्ड अथवा ऑनलाईन बँक व्यवस्थेमधून ZipCash कार्ड पुन: भारंकित करा.

देय: उपभोग कर्ता zipcash कार्ड बहु उपयोगी सेवे करिता वापरु शकतो. जसे आमच्या 100 + भागीदारांकडून खरेदी करू शकता (जसे India Plaza, Arzoo, Book My Show आदि) ह्यांची देयके अदा करा. 70 हून अधिक देयांके, ध्वनी भ्रमणांची देयके अथवा मुंबईतील 1000 हून अधिक दुकानांची देयके.

Top